दारुल उलूम देवबंदला विरोध

November 25, 2010 7:30 AM0 commentsViews: 5

25 नोव्हेंबर

दारुल उलूम देवबंद यांच्या वतीने मुस्लीम महिलांच्या विरोधात काढले जाणारे फतवे महिलावर अन्यायकारक आहे भारतीय मुस्लीम संघटनेनं म्हटलं आहे. या अन्यायकारक फतव्यांचा महिलांनी निषेध करावा यासाठी संघटनेच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे.

close