26/11 च्या शहिदांना मुंबई पोलिसांनी मानवंदना

November 26, 2010 9:45 AM0 commentsViews: 11

26 नोव्हेंबर

26 /11 च्या हल्ल्यातल्या श्रद्धांजली वाहण्यासाठी पोलिसांनी ट्रायडंट ते गिरगाव चौपाटी असं संचलन करत या हल्ल्यातल्या शहीदांना आणि बळींना श्रद्धांजली वाहिली. परेडला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

close