‘मुंबई अतूट आहे’ विद्यार्थ्यांनी दिला संदेश

November 26, 2010 8:03 AM0 commentsViews: 2

26 नोव्हेंबर

26/11 ला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले मात्र या हादर्‍यातून सावरला मुंबईकर आणि मुंबई.मुंबईकशी अतूट आहे हे सांगण्यासाठी 'मुंबईचा अतूट चैतन्य स्त्रौत' हा संदेश देत नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटी या एक किलो मीटर आणि 300 मीटर या मुबंईच्या क्युन नेकलेसवरती मुबंईतल्या शाळकरी मुलांनी बॅनररुपी मोठी भिंत उभारली आणि बराक ओबामंानी ज्या शाळेला भेट दिली त्या होलीनेम स्कुल या शाळेतील मुलांचा यात समावेश होता. आणि या कार्यक्रमाबद्दल त्या शाळेतील मुलांशी जाणून घेतल आमची रिपोर्टर प्रियांका देसाईनं…

close