नागपूरात संविधान दिवस साजरा

November 26, 2010 5:13 PM0 commentsViews: 5

26 नोव्हेंबर

आजचा दिवस संविधान दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आजच्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान अर्पण केलं होत. नागपूरमध्ये या दिवसानिम्मीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. विद्यापीठ क्रीडा मैदानात झालेल्या मुख्य सोहळ्यात हजारो विद्यार्थ्यांनी संविधानाचं सामूहिक वाचन केलं.यावेळी विभागीय आयुक्त आणि नागपूर विद्यापीठाचे कुलगूरू बी. गोपाळ रेड्डी, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अप्पर आयुक्त सचिव खोबा्रगडे, जिल्हाधिकारी प्रविण दराडे उपस्थीत होते.

close