माधुरी दिक्षितचं छोट्या पडद्यावर आगमण

November 27, 2010 2:04 PM0 commentsViews: 3

27 नोव्हेंबर

धक धक गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. माधुरी यावेळी आपल्या भेटीला येते आहे ती एका डान्स शोची जज म्हणून…..' झलक दिखला जा सिझन- 4' या सेलिब्रिटी डान्सिंग रिऍलिटी शोमध्ये जज म्हणून माधुरी आपल्या दिसणार आहे. आणि या शोच्या शूटिंगसाठी माधुरी सध्या भारतात आली आहे. सोनी चॅनलवर लवकरच हा शो सुरु होणार आहे.

close