लवासाला 15 दिवसांची मुदत

November 28, 2010 3:42 PM0 commentsViews: 4

28 नोव्हेंबर

लवासा सिटीनं पर्यावरण आणि वन संरक्षण कायद्याचं उल्लंघन केलं आहे, त्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. लवासाच्या उत्तरानं पर्यावरण मंत्रालयाचं समाधान झालं नाही तर आवश्यक ती कारवाई करू, असा इशारा पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी दिला आहे.

close