नागपूरात निवासी डॉक्टरांचा संप

November 29, 2010 10:07 AM0 commentsViews: 1

29 नोव्हेंबर

नागपूरच्या शासकीय इंदिरा गांधी वैद्यकीय रूग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आजपासून अनिश्चितकालीन संप पुकारला आहे. हॉस्पिटलमध्ये मुलभूत सुविधा नाही, औषधांचा पूरवठा होत नाही. त्यातचं रूग्ण आणि रूग्णांचे नातेवाईक डॉक्टरांनाच दोषी ठरवतात या कारणामुळे डॉक्टरांनी अनिश्चितकालीन संप पुकारला आहे.

close