मेणाचा फराळ

October 31, 2008 12:24 PM0 commentsViews: 79

31 ऑक्टोबर, मुंबई भाग्यश्री वंजारी फटाके, कपड्यांची खरेदी, कंदील याबरोबरच दिवाळीत मोठा गाजावाजा असतो तो फराळ बनवण्याचा. बेसनाचे लाडू, मैद्याच्या करंज्या तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण जर तुम्हाला मेणाचा फराळ दिला तर..फराळाचा फराळ आणि सोबत धमाल मजापण करता येईल. 'सिद्धी आर्टस्'च्या कला पटनाईक यांनी आगळ्यावेगळ्या फराळाचा प्रयोग केला आहे.

close