जादूटोण्याच्या नावाखाली बलात्कार करणार्‍या तांत्रिकाला अटक

November 29, 2010 3:03 PM0 commentsViews: 2

29 नोव्हेंबर

मुंबई पोलिसांनी आज (सोमवारी) एका तांत्रिकाला अटक केली आहे. या तांत्रिकानं जादूटोण्याच्या नावाखाली चार मुलींवर बलात्कार केला आहे. नझीम असं या तांत्रिकाचं नाव आहे. हा तांत्रिक आपल्या तंत्रविद्येनं मुल न होणार्‍या स्त्रियंानाही मुल होईल असा दावा करायचा. याच दाव्याखाली तांत्रिकानं गेली 4 वर्षे एकाच कुटुंबातील चार बहिणींवर अत्याचार केले. जे जे मार्ग पोलीसांनी या तांत्रिकाला अटक के ली आहे. कोर्टाने 3 डिसेंबरपर्यत तांत्रिकाला पोलिस कोठडी सुनावली आहे .

close