चौदावी बुद्ध धम्म परिषद आयोजित

November 29, 2010 3:43 PM0 commentsViews: 10

29 नोव्हेंबर

मुंबईत चौदावी बुद्ध धम्म परिषद कान्हेरी गुंफा इथं आयोजित करण्यात आली होती. कान्हेरी लेण्याचं संरक्षण करावं ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. बौद्ध धर्मीय मोठ्या संख्येनं यावेळी सहभागी झाले होते. या परिषदेला रामदास आठवले ही उपस्थित होते.

close