कौन बनेगा करोडपतीमध्ये माधुरी दिक्षित

November 29, 2010 6:01 PM0 commentsViews: 77

29 नोव्हेंबर

कौन बनेगा करोडपतीमध्ये हॉट सीटवर आता बीग बी समोर मराठमोळी मुलगी माधुरी दिक्षित येणारे आहे. या मोहक अदा आणि कुशाग्र बुध्दीमत्ता या दोघांचा संगम आपल्याला या वेळी पहायला मिळणारे आहे.

close