आदर्श सोसायटी प्रकरणी दोघांची चौकशी

November 30, 2010 5:13 PM0 commentsViews: 2

30 नोव्हेंबर

आदर्श सोसायटी प्रकरणी क्राईम ब्रँचकडून दोघांची चौकशी करण्यात आली. अशोक पाटील आणि विद्या दाभोळकर यांची चौकशी क्राईम ब्रँचनं केली. अशोक पाटील नगर विकास विभागाचे अधिकारी आहेत तर विद्या दाभोळकर या नगरविकास विभागात क्लार्क आहेत आदर्श सोसायटी प्रकरणातल्या फाईलमधली कागदपत्रं गहाळ झाल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली.

close