विदर्भ राज्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन

December 1, 2010 7:50 AM0 commentsViews:

01 डिसेंबर

विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मलकापूर- सोलापूर महामार्गावर भारीप बहुजन महासंघाच्या आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं.या आंदोलनामुळे या महामार्गावरती वाहतूक जवळपास 30 मिनीटे ठप्प झाली होती. पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

close