वेध मुंबईतल्या थ्रीडी रांगोळीचा

October 31, 2008 12:52 PM0 commentsViews: 110

31 ऑक्टोबर, मुंबई रचना सकपाळ पाण्यातली रांगोळी, संस्कार भारतीची रांगोळी अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या तुम्हाला माहीत असतील, पण थ्रीडी डायमेन्शन रांगोळी तुम्हाला ठाऊक आहे का? ही रांगोळी रांगोळी कलाकार भावना भेदा यांनी काढली आहे.

close