नाशिकमध्ये शिवसेनेचे माजी महानगरप्रमुखाची आत्महत्या

December 1, 2010 8:16 AM0 commentsViews: 1

01 डिसेंबर

नाशिकमध्ये शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख निलेश चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. काल मध्यरात्री ही घटना घडली. वैफल्यातून हा प्रकार घडल्याचं बोललं जातं आहे. चव्हाण नाशिकमधले सक्रीय राजकीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. सध्या त्यांच्याकडे आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेची जबाबदारी होती.

close