आमीरची ‘पहला दूध अमृत’ नावाची मोहीम

December 1, 2010 5:22 PM0 commentsViews: 3

01 डिसेंबर

कुपोषणाच्या मुद्द्यावर अभिनेता आमीर खान यानं 'पहला दूध अमृत' नावाची मोहीम सुरू केली. कुपोषणाच्या मुद्द्यावर आमीर खान आणि प्रसून जोशी यांनी आज पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेतली. पहिले 6 महिने बाळाला आईचं दूध देणं गरजेचं आहे, आणि याविषयीचे गैरसमज दूर व्हावेत असं आमीर यावेळी म्हणाला.

close