विमान प्रवासात मराठी चित्रपट दाखवा – सरदेसाई

December 2, 2010 10:57 AM0 commentsViews: 6

20 डिसेंबर

सर्व विमान कंपन्यांनी विमानात मराठी चित्रपट आणि वृत्तपत्रांचा वापर केला पाहिजे अशी मागणी मनसेचे आमदार नितिन सरदेसाई यांनी केली. याबाबतचं पत्र जेट एअरवेजला देण्यात आलं असून तसं पत्र सर्वच विमान कंपन्यांना पाठवण्यात येईल असंही ते म्हणाले. याबाबत कारवाई न झाल्यास मनसे आपल्या पध्दतीनं आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला.

close