माऊथ ऑर्गनच्या सुरांच्या साथीनं फी वाढीचा निषेध

December 2, 2010 11:39 AM0 commentsViews: 1

02 डिसेंबर

आंदोलन म्हटले की जोरजोरात घोषणा आणि नारेबाजी असेच चित्र समोर येते. पण पुण्यात आज एक सुरेल आंदोलन झाले आहे. हे आंदोलन शाळेच्या फी वाढीच्या निषेधासाठी करण्यात आले होते. फी वाढीच्या विरोधात पुण्यात पालकांनी माऊथ ऑर्गन वाजवत आपला निषेध व्यक्त केला. कलेक्टर ऑफिस ते शिक्षण संचालनालपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. शुल्क नियंत्रण कायदा करा बालवाडीच्या प्रवेश प्रक्रिया सेंट्रलाइज करा अशी मागणी यावेळी पालकांनी केली..

close