सुप्रीम कोर्टानं ए.राजा यांना फटकारलं

December 2, 2010 12:11 PM0 commentsViews: 1

02 डिसेंबर

ए राजा यांनी 2 जी स्पेक्ट्रम लिलावा संदर्भात पंतप्रधानांच्या सल्ला मानला नाही या शब्दात कोर्टाने राजा यांना फटकारलं आहे. विधी मंत्रालयाच्या शिफारशीनंतर पंतप्रधानांनी मंत्रीगटाकडे सोपवला होता. तोपर्यंत प्रक्रिया थांबवायला राजा यांना काहीच हरकत नव्हती. पण दूर संचार खात्याने सर्व शिफारसी धूडकावून लावत लिलाव प्रक्रिया पार पाडली असं सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे. राजा यांनी पंतप्रधानांचा अवमान केल्याचे कोर्टाने म्हंटले आहे.

close