देशात सर्वांच्या नोक-या सुरक्षित – अर्थमंत्री चिंदबरम्

October 31, 2008 1:14 PM0 commentsViews: 3

31 ऑक्टोबर- दिल्ली,अर्थव्यवस्थेची प्रगती 7 टक्क्यांवर आली असली, तरी नोक-यांना धोका नसल्याचं अर्थमंत्र्यांचं म्हणणं आहे. देशात सर्वांच्या नोक-या सुरक्षित आहेत असा विश्वास अर्थमंत्री चिंदबरम् यांनी दिला. त्याचवेळी त्यांनी असोकॅमचा रिपोर्ट नाकारला.तसंच इन्शुरन्स क्षेत्रातली परकीय गुंतवणूक 26 टक्क्यांवरून वाढवून 49 टक्क्यांवर नेण्यासाठीचं बिल येत्या संसद सत्रात मांडणार असल्याचं अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितलं.

close