सेझविषयी नव्या विधेयकाबाबत फेरविचार करावा – पाटील

December 2, 2010 10:21 AM0 commentsViews: 3

02 डिसेंबर

सेझविषयीचं नवं विधेयक हे जनताविरोधी आणि राज्याला पारतंत्र्यात ढकलणारं आहे त्यामुळे या विधेयकाबाबत सरकारने फेरविचार करावा अशी मागणी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी केली. जागतिकीकरण विरोधी कृती समितीनं आज नागपुरात मोर्चा काढला होता. त्यानंतर समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केले.

close