नौदल सप्ताहसाठी रंगीत तालिम

December 2, 2010 4:54 PM0 commentsViews: 6

02 डिसेंबर

दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नौदल सप्ताह साजरा केला जातो. त्यानिमित्त गेटवे ऑफ इंडियाजवळ नौदलाची रंगीत तालिम सुरु आहे. यात सी – किंग या लढाऊ हेलिकॉप्टरमधून मार्कोस कमांडोनींनी चित्तथरारक रेस्कू ऑपरेशन प्रात्यक्षिक करुन दाखवलं. दहशतवादांच्या तावडीत सापडलेल्या लोकांना सोडवण्याचं प्रात्यक्षिक यावेळी नेवीच्या मार्कोस कमांडोंनी दाखवलं.

close