लवासावर बांधकामाची स्थगिती कायम पुढील सुनावणी 6 डिसेंबरला

December 3, 2010 3:23 PM0 commentsViews: 3

03 डिसेंबर

लवासाने दाखल केलेल्या पर्यावरण मंत्रालया विरोधातल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावर हायकोर्टाने लवासावर पर्यावरण खात्याने जारी केलेली बांधकामाची स्थगिती कायम ठेवली आहे. ही स्थगिती उठवायला नकार देत हायकोर्टाने पुढील सुनावणी येत्या 6 डिसेंबरला ठेवली आहे. काही दिवसांपुर्वी लवासाला केंद्रीय पर्यावरण खात्याने नोटीस बजावून सुरू असलेल्या बांधकामाला स्थगिती दिली होती.

close