आर्थर रोड कारागृहात मानवी सांगाडा सापडला

December 4, 2010 1:12 PM0 commentsViews: 4

04 डिसेंबर

मुंबईत आर्थर रोड कारागृहात खोदकाम करताना मानवी सांगाडा सापडला आहे. याप्रकरणी पोलीसांनी चौकशीचे आदेश दिले आहे. या सांगाड्याची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी होणार आहे. एक नंबर बरॅकजवळ हा सांगाडा सापडला. 22 नोव्हेंबरला हा सांगाडा सापडला होता. याप्रकरणी एन.एम. जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

close