तीस मार खान चित्रपटात सलमान खानची भूमिका

December 4, 2010 1:57 PM0 commentsViews: 5

04 डिसेंबर

फराह खान दिग्दर्शित तीस मार खान हा सिनेमा या डिसेंबरमध्ये रिलीज होत आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. तसेच या सिनेमातल्या एका गाण्यात सलमान खानसुद्धा झळकत आहे.

close