मुख्यमंत्र्यांची बापुकूटी आश्रमाला भेट

December 5, 2010 12:16 PM0 commentsViews: 3

05 डिसेंबर

राज्याची धुरा स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वर्ध्याच्या बापुकूटी आश्रमाला भेट दिली. गांधीजींच्या विचारांची प्रेरणा घेऊन राज्यात काम करायचे आहे असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री राजेंद्र मुळक, रणजित कांबळे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

close