अ.भा. साहित्य महामंडळाच्या घटनेत दुरूस्ती करण्याची मागणी

December 5, 2010 8:34 AM0 commentsViews: 3

05 डिसेंबर

अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या घटनेत दुरूस्ती करण्याची मागणी साहित्यिकांनी केली आहे. त्यासाठी ठाणे इथं होणार्‍या साहित्य संमेलनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण मराठी साहित्य परिषद व दक्षिण महाराष्ट्र मराठी साहित्य परिषदेला महामंडळांच्या घटक संस्था म्हणून मान्यता देण्याची मागणीही साहित्यिकांनी केली आहे. तसेच अध्यक्ष निवडीत घटक संस्थेतल्या आजीव सभासदांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी करण्यात आली.

close