जळगावमध्ये कृषी भारतीय प्रदर्शनाचे आयोजन

December 5, 2010 8:32 AM0 commentsViews: 7

05 डिसेंबर

जळगावमध्ये कृषी भारतीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत शेतीची माहिती देणारे 120 स्टॉल या प्रदर्शनात आहे. शेतीतील वाढत्या समस्यांवर उपाय सूचवण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तंत्रज्ञान आणि मेहनत यांची सांगड घातल्यास समृध्द शेती कशी करता येईल याबाबत माहिती देणारे स्टॉल प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरले आहे.

close