मलायका अरोरा झलक दिखला जा 4 मध्ये

December 5, 2010 12:42 PM0 commentsViews: 3

05 डिसेंबर

झलक दिखला जा सिझन 4 या डान्स रिऍलिटी शोमध्ये जज म्हणून माधुरी दीक्षित पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे.पण माधुरीबरोबर या शोमध्ये रेमो आणि सध्या चर्चेत असलेली मुन्नी म्हणजे मलायका अरोरादेखील जजची भूमिका निभावणार आहे.

close