भारत -फ्रान्समध्ये अणुसहकार्य करारावर स्वाक्षरी

December 6, 2010 9:47 AM0 commentsViews: 1

06 डिसेंबर

प्रधानमंत्री मनमोहन सिंह आणि फ्रांसचे राष्ट्रपती निकोलस सरकोझी यांच्या मध्ये सोमवारी हैदराबाद येथे झालेल्या शिष्टमंडळ स्तरच्या चर्चेनंतर भारत आणि फ्रांसमध्ये आज नागरी अणुसहकार्य करारावर स्वाक्षरी झाली. या करारांतर्गत कोकणातल्या जैतापूर इथं पहिला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. फ्रांन्सच्या अरेवा कंपनीच्या सहकार्याने हा प्रकल्प उभरण्यात येणार आहे. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याबरोबरच अंतराळ, शेती,उद्योग या क्षेत्रातही दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले आहेत

close