स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही – अजित पवार

December 6, 2010 8:35 AM0 commentsViews: 3

06 डिसेंबर

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

close