नागपुरच्या दीक्षाभूमीत महामानवाला आंदरांजली

December 6, 2010 10:44 AM0 commentsViews: 6

06 डिसेंबर

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी नागपुरच्या दीक्षाभूमीत जाऊन महामानवाला आंदरांजली वाहिली. त्याआधी त्यांनी चैत्यभूमीलाही भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केलं.

close