थॉमस यांच्या निवडीप्रकरणी केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस

December 6, 2010 11:09 AM0 commentsViews:

06 डिसेंबर

दक्षता आयुक्तपदी पी. जी. थॉमस यांच्या दक्षता आयुक्तपदी निवडीबाबत सुप्रीम कोर्टाने थॉमस आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या निवडीबाबत स्पष्टीकरण देण्याबाबत ही नोटीस आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 27 जानेवारीला होणार आहे. थॉमस यांच्या निवडीबाबात सुप्रीम कोर्टाने सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. त्यामुळे थॉमस आज राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. विरोधकांनी थॉमस यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.तर युपीएच्या काही घटक पक्षांनी या मागणीला पाठिंबा दिला.

close