दादर रेल्वे स्टेशनला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे !

December 6, 2010 11:24 AM0 commentsViews: 17

06 डिसेंबर

प्रजासत्ताक भारत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दादर रेल्वे स्टेशनवरील सर्व पाट्यांना काळ फासले. दादर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून डॉ.बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करावे अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान दादरमध्येच आहे आणि चैत्यभूमी दादरमध्ये आहेच, त्यामुळे दादर स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे.

close