हिंगोलीत दीप यज्ञाचं आयोजन

December 6, 2010 8:29 AM0 commentsViews: 1

06 डिसेंबर

हिंगोली इथं गायत्री शक्तीपीठ वार्षिक उत्सवानिमित्त गायत्री परिवारानं दीप यज्ञाचं आयोजन केलं. यावेळी 11 हजार दिप प्रज्वलीत करण्यात आले. गायत्री शक्तीपीठाचा हा पाचवा वार्षिक उत्सव आहे. उत्सवात प्रत्येक महिला 5 दिवे घेवून सहभागी झाल्या होत्या. दीप-यज्ञाचा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

close