अशोक चव्हाणानी नाव घेऊन बोलावे- एकनाथ खडसे

December 6, 2010 5:26 PM0 commentsViews: 66

06 डिसेंबर

काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाची पातळी खालच्या स्तराला गेली . अशोक चव्हाण यांनी नाव घेऊन बोलावे अशी टीका विरोधी पक्षनेता एकनाथ खडसे यांनी केली आहे. तसेच आदर्श प्रकरणात आणखी कितीजण गुंतले आहेत त्यांची नावे आम्ही अधिवेशनात बाहेर काढू शिवाय या आठवड्यात आम्ही आदर्शचा मुद्दा सभागृहात आणू असंही त्यांनी म्हटले आहे.

close