आसाम स्फोटांसंदर्भात तीन संशयितांना अटक

October 31, 2008 6:18 PM0 commentsViews: 3

31 ऑक्टोबर, आसामआसाममधील बॉम्बस्फोटांप्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेतलंय. काल झालेल्या या स्फोटाची जबाबदारी इंडियन मुजाहिद्दीनच्या एका गटानं स्वीकारली. जुल्फिकार अली, अरिफ मोहमद निझामी आणि अमरुल हक या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. गुरुवारी सकाळी आसाम बॉम्बस्फोटानं हादरलं. या स्फोटात 61 ठार तर 400 हुन अधिक जखमी झाले होते.

close