पर्यावरण खात्याच्या नोटीशीला उत्तर द्या हायकोर्टाचे लवासाला आदेश

December 7, 2010 3:22 PM0 commentsViews: 5

07 डिसेंबर

लवासा प्रकल्पाला पर्यावरण खात्याने जैसे थे परिस्थिती ठेवण्यासंबंधीची नोटिस पर्यावरण खात्याने बजावली होती. दरम्यान एका आठवड्यासाठी काम थांबवा आणि पर्यावरण मंत्रालयाच्या नोटीशीला उत्तर द्या असे आदेश मुंबई हायकोर्टाने लवासाला दिले. पर्यावरण मंत्रालयानंही 16 डिसेंबरला किंवा त्याअगोदर याबाबत अंतरिम आदेश द्यावेत अशी सूचनाही कोर्टानं केली आहे. लवासाने यानंतर एक निवेदन प्रसिद्ध केले. आणि पुढच्या आदेशापर्यंत काम थांबवण्याचे आश्वासन दिले आहे. लवासामध्ये जैसे थे परिस्थिती ठेवण्यासंबंधीची नोटिस पर्यावरण मंत्रालयाने बजावली होती.

close