‘आदर्श’ शब्दाचा काँग्रेसनं प्रचंड धसका घेतला- रावते

December 7, 2010 11:35 AM0 commentsViews: 5

07 डिसेंबर

आदर्श शब्दाचा काँग्रेसनं प्रचंड धसका घेतल्याचा टोेला शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी लगावला. आदर्श नाव लिहीलेला टी -शर्ट घालून रावते आज आले होते. पण त्यांना अध्यक्षांनी मनाई केली. पण यामागचे कारण अध्यक्षांनी सांगितले नाही अशी माहिती रावते यांनी दिली.

close