अनुपम खेर मराठी चित्रपटात दिसणार

December 7, 2010 5:14 PM0 commentsViews: 5

07 डिसेंबर

अभिनेते अनुपम खेर यांचीही आता मराठी सिनेमात एंट्री होत आहे. कशाला उद्याची बात या आगामी मराठी सिनेमात अनुपम खेर प्रमुख भूमिका करणार आहे. या सिनेमात अनुपम खेर यांनी एका अंध व्यक्तीची भूमिका केली.

close