मुख्यमंत्र्यांची आदर्श प्रकरणी कारवाई करण्याची इच्छा नाही – एकनाथ खडसे

December 8, 2010 3:26 PM0 commentsViews: 1

08 डिसेंबर

आदर्श प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांचा आयोग नेमण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली . मात्र या प्रकरणी चौकशीचा कालावधी किती असणार आहे. किती दिवसात कारवाई होईल हे मात्र मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केलेलं नाही. त्यामुऴे मुख्यमंत्र्याची आदर्श प्रकरणात कारवाई करण्याची इच्छा दिसत नाही. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेता एकनाथ खडसे यांनी दिली.

close