राज्यभरात थंडीचा जोर वाढला

December 8, 2010 11:31 AM0 commentsViews: 1

08 डिसेंबर

अवकाळी पावसामुळे लांबलेल्या थंडीचे राज्यात आता आगमन झाले आहे. थंडीचा जोर हळुहळु वाढत आहे. नाशिकमध्ये राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये 8.6 डिग्री सेल्सीयस एवढे तापमानाची नोंद झाली. थंडीचा जोर येत्या काही दिवसांमध्ये वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. पारा उतरला

नाशिक – 8.6जळगाव – 9.8पुणे 16.3मुंबई 18.8नागपूर 19.9कोल्हापूर 19.9

close