रेणुका शहाणे ‘झलक दिखलाजा’ मध्ये दिसणार

December 8, 2010 4:51 PM0 commentsViews: 118

08 डिसेंबर

सोनी टिव्हीवर लवकरच झलक दिखला जा या सेलिब्रिटी डान्स शोचा नवा सिझन सुरु होत आहे. या कार्यकर्मात माधुरी दिक्षित, मलाईका अरोरा खान आणि कोरिओग्राफर रेमो जज असणारे आहे. नुकतेचं मुंबईत या सिझनची पत्रकार परिषद पार पडली.ज्यामध्ये या शोमध्ये सहभागी झालेल्या 12 सेलिब्रिटी स्पर्धकांची झलक पाहायला मिळाली. या डान्स रिऍलिटी शोमध्ये मराठमोळ्या रेणुका शहाणेचाही सहभाग आहे.

close