नीरा राडिया टेप प्रकरणात उद्धव ठाकरे यांचं ही नाव – सिद्दीकी

December 9, 2010 2:38 PM0 commentsViews: 5

09 डिसेंबर

नीरा राडिया टेप प्रकरण आऊटलुकने छापल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला. तर या प्रकरणात काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दीकी यांनी उध्दव ठाकरे यांच नावनीरा राडिया यांच्या टेपप्रकरणात असल्याचा आरोप केला आहे. सिद्दीकी यांनी विधानसभेत हा आरोप केला. मुंबईमधल्या वीज दरासंदर्भात ही बोलणी होती या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणीही सिद्दीकी यांनी केली.

close