शिर्डीतल्या साईबाबा मंदिराची 5 कोटीची सुरक्षा व्यवस्था

December 9, 2010 12:28 PM0 commentsViews: 6

09 डिसेंबर

शिर्डीतल्या साईबाबा मंदिराची सुरक्षा व्यवस्था सध्या चर्चेत आहे. मंदिर प्रशासनातर्फे 5 कोटी रुपये खर्चून ही व्यवस्था उभारली जाणार आहे. गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर परिसरात कॅमेरे सुरु केले जात आहेत. सध्या मंदिर परिसरात केबलिंग आणि कॅमेरे लावण्याचे काम वेगात सुरु आहे.यामुळे मंदिर परिसरात होणार्‍या चोर्‍यांना आळा बसेल अशी आशी मंदिर प्रशासननं व्यक्त केली आहे .

close