विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा मेळावा

December 10, 2010 12:28 PM0 commentsViews: 6

10 डिसेंबर

विदर्भातील शेतकर्‍यांच्या कापसाला योग्य भाव मिळत नाही ह्यासाठी सत्ताधारी आमदार खासदार तसेच विरोधी पक्षाचे आमदार सुध्दा न्याय देवू शकत नाही म्हणून विदर्भातील शेतकरी तसेच काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि विरोधी पक्षाचे नेते एकत्र येवून ह्यांनी विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा मेळावा घेतला. ह्या मेळाव्यात आगामी काळात भाव मिळवण्यासाठी आंदोेलनाची रणनीती ठरवण्यात आली तसेच ह्या मेळाव्यात कृषी मंत्री शरद पवार ह्यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले.

close