दूध भेसळीचं रॅकेट उघड ; गृहमंत्र्यांनी दाखवलं दूध भेसळीचं प्रात्याक्षिक

December 10, 2010 5:34 PM0 commentsViews:

10 डिसेंबर

महाराष्ट्र पोलिसांनी गुजरात सिमेवर आणि राज्यात काही ठिकाणी छापे मारले गेले. या छाप्यामध्ये पोलिसांना दूध भेसळी संदर्भातलं मोठं रॅकेट उघड झालं. तसेच हे दूध कसे भेसळ करण्यात येत कृत्रिम असणारे सिंथेटिक दूध कसे बनवले जाते यांचं प्रात्याक्षिक खुद्द राज्याचे गृहमंत्री गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आज पत्रकारांना दाखवले. याबाबत सांगतोय आमचा करस्पॉन्डन्ट रिपोर्टर अमेय तिरोडकर

close