राहुल गांधी पुढचे पंतप्रधान ?

December 11, 2010 4:25 PM0 commentsViews: 3

11 डिसेंबर

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी हे देशाचे पुढचे पंतप्रधान होऊ शकतात, असं वक्तव्य अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज केलं आहे. राहुल गांधी जर पंतप्रधान झाले तर आपल्याला नक्कीच आनंद होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत नेटवर्क 18 च्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं.

close