कवी ग्रेस यांना ‘प्रिय जी.ए.’ पुरस्कार प्रदान

December 11, 2010 6:08 PM0 commentsViews: 1

11 डिसेंबर

आजपासून पुण्यात प्रिय जी.ए. महोत्सव होत आहे. या महोत्सवात कवी ग्रेस यांना प्रिय जी.ए. पुरस्कार प्रदान करण्यात आला. रामदास भटकळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कवी ग्रेस आणि त्यांची मुलगी मिथिला यांनी जीएंनी लिहिलेल्या पत्रांच्या पुस्तकाचंही यावेळी प्रकाशन केलं. आशय सांस्कृतीक आणि जी.ए. कुटूंबियांनी हा महोत्सव आयोजित केला. यावेळी कवी ग्रेस यांनी आपल्या खास शैलीत आपलं मनोगत व्यक्त केलं.

close