माहिम येथे सिलेंडरचा स्फोटात 10 घरांचं नुकसान

December 12, 2010 5:24 PM0 commentsViews: 2

12 डिसेंबर

मुंबईत माहिम मधल्या शितलामाता परिसरातल्या गिरगावकर चाळीला संध्याकाळी आग लागली. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागली. मात्र यात सुदैवांने जिवित हानी झाली नाही. मात्र या स्फोटाच्या आगीत 10 घरांचं मोठं नुकसान झालं. फायरब्रिगेडच्या 8 गाडया आणि 4 टँकरनी ही आग आटोक्यात आणली.

close